वसई : बिळात पाणी गेल्यामुळे वसई-विरारमध्ये तुंबलेल्या पाण्यात साप
वसईत रेल्वे प्लॅटफॉर्मपर्य़त पाणी पोहोचल्यानं प्रवाशांना मार्ग काढताना मनस्ताप सहन करावा लागतोयच मात्र आता आणखी एक संकट समोर आलंय.. ते म्हणजे तुंबलेल्या पाण्यातून साप बाहेर पडतायत... सापांच्या बिळात पाणी गेल्यानं सापही आडोशासाठी जागा शोधताहेत... आणि याचा त्रास प्रवाशांना होतोय.,.