वसई विरार : एनडीआरएफचे जवान देवदूत ठरले, महासंचालक संजय कुमार यांची प्रतिक्रिया

वसई-विरार आणि नालासोपाऱ्यात काल झालेला पाऊस किती भीषण होता, लोकांना कशा अवघड स्थितीतून सुखरुप ठिकाणी नेण्यात आलं, याची एक्स्क्लुझिव्ह दृश्यं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. एनडीआरफच्या जवानांनी काल वसई-विरार आणि नालासोपाऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेल्या शेकडो लोकांचे प्राण वाचवले. हजारो लोक काल लोकल, बाजारपेठा, मिठाघर, महामार्गांवर अडकून पडले होते. एनडीआरएफनं अनेकांना बोटीच्या सहाय्याने सुखरुपपणे वाचवलं. 

एनडीआरएफचे महासंचालक संजय कुमार यांनी काय माहिती दिली, पाहूया त्यांच्याशी साधलेला हा संवाद....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola