
वसई : सहाय्यक पोलीस निरीक्षकाला 39 हजारांचा गंडा
Continues below advertisement
वसईत तीन भामट्यांनी चक्क एका सहाय्यक पोलिस निरिक्षकालाच गंडा घातलाय... एटीएम मधून पैसे काढतांना आधार क्रमांक मशीन मध्ये टाकायचा होता. पण त्या सहाय्यक पोलिस निरिक्षकाला चष्मा नसल्यानं आधार नंबर वाचता येत नव्हता. त्यांनी बाजुच्या व्यक्तीची मदत घेतली. आणि इथेच त्यांची फ़सवणुक झाली.
Continues below advertisement