वसईत गरबा खेळण्याच्या वादातून एकाची हत्या, तिघे अटकेत

Continues below advertisement
वसईत गरबा खेळण्याच्या वादातून एकाची हत्या करण्यात आली. गवराईपाडा येथे गरबा खेळताना झालेल्या वादातून अजय झा यांच्यावर 30 ते 35 जणांनी सशस्त्र हल्ला केला. यात 5 जण जखमी झाले तर अजय झा यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वालीव पोलिसांनी तीन जणांना अटक केली. हल्ल्यात सुरेश शर्मा, अमन महतो, भरत सिंग, राधेश्याम गुप्ता, राकेश यादव जखमी झाले.
हल्ल्याप्रकरणी वालीव पोलिसांनी तिघांना अटक केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram