वसई : वसईच्या खाडीत अश्विनी बिद्रेंच्या मृतदेहाची शोधमोहीम पुन्हा सुरु
Continues below advertisement
मॅग्नेटोमीटरच्या मदतीनं वसईच्या खाडीत एपीआय अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.. बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे दोन गोणीमध्ये भरून लोखंडासोबत खाडीत टाकण्यात आले.
तपासातून ही माहिती पुढे आली त्यानंतर आतानवी मुंबई पोलीसांनी खासगी संस्थेच्या सहकार्यानं ग्रेडीनो मीटरच्या साह्यानं शोध सुरु केलाय.
मॅग्नेटोमीटर हे फार दुर्मिळ आहे. ते जगात फक्त इराक या देशाकडे उपलब्ध आहेत. ही दुर्मिळ यंत्रणा पोलिसांना मिळविण्यात यश आलं आहे.
15 एप्रिल 2016 पासून अश्विनी राजू गोरे या महिला पोलिस अधिकारी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या आहेत. त्यानंतर त्यांची हत्या कऱण्यात आलीय.
याप्रकरणी पोलिसांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर, राजू पाटील, चालक कुंदन भंडारी आणि मित्र महेश पळणीकर यांना यापूर्वीच अटक केलीय.