UNCUT : वसई : मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण ऑडिओ क्लिप जारी, फडणवीस यांचं संपूर्ण भाषण

Continues below advertisement
"पराभव दिसतोय म्हणूनच शिवसेना खालच्या पातळीवर उतरली आहे. जनतेची दिशाभूल करण्यासाठी शिवसेनेने माझी ऑडिओ क्लिप मोडून- तोडून सादर केली. ही संपूर्ण ऑडिओ क्लिप 14 मिनिटांची आहे. मी स्वत: ती क्लिप निवडणूक आयोगाकडे देणार आहे", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते वसईत बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण क्लिप ऐकवली. तसंच शिवसेनेने त्यांना हवी तशी ऑडिओ क्लिप एडिट केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. साम दाम दंड भेद याचा अर्थ कूटनिती असा होतो, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram