वसई : पावसाची संततधार सुरुच, बस स्थानकातही पाणी शिरलं

Continues below advertisement
तिकडे वसईतही पावसाची संततधार सुरु आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. वसईच्या नवघर बसस्थानकात पावसाचं पाणी साठल्यानं प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. सध्या स्थानकाच्या बाहेरच बस उभ्या कराव्या लागत आहेत. दुसरीकडे वसई स्टेशनच्या सकल भागातही पाणी साचू लागलंय. ..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram