वसई : घाटात 400 फूट खोल दरीत कार कोसळली, एअरबग्समुळे 7 जण बचावले

Continues below advertisement
गाडीतील एअर बॅगमुळे 400 फूट खोल दरीत कोसळलेल्या कारमधील संपूर्ण कुटुंब बचावलंय... वसईतील व्यावसायिक जितेंद्र सिंह आपल्या कुटुंबासोबत तारकर्लीसाठी निघाले होते... कोल्हापूर-कणकवली महामार्गावरून गगनबावडा घाटातून जात होते.. रात्रीच्या वेळी घाटात समोरून येणाऱ्या ट्रकमुळे त्यांची कार एका बाजूला कलंडली आणि थेट  400 फूट दरीत कोसळली...यावेळी कारमधील 6 एअरबॅग उघडले आणि सातही जण बचावले.. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram