स्पेशल रिपोर्ट : वसई : चिंचोटी धबधब्यावरुन पर्यटकांच्या सुटकेचा थरार
Continues below advertisement
पावसाळ्यामध्ये पर्यटनस्थळी जाताना पुरेशी काळजी घेतली नाही... तर काय अवस्था होते... हे काल वसईतल्या चिंचोटीमध्ये दिसलं... पण त्या 27 मुलांपैकी 26 मुलांना वाचवण्यात यश कसं आलं... आपण पाहुयात...
Continues below advertisement