Hitendra Thakur | यापुढे निवडणूक लढवणार नाही : हितेंद्र ठाकूर | वसई | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यापुढे कोणतीही निवडणूक न लढण्याची भूमिका बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केलेय. तसंच ही आपली शेवटची निवडणूक असेल असंही आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केलंय. मात्र राजकारणातून सन्यास घेणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय