Modi in Varanasi | संख्या कमी जरी असली तरी आम्ही विरोधकांना महत्व देतो : नरेंद्र मोदी | ABP Majha

Continues below advertisement
आम्ही लोकशाही विश्वास ठेवणारे लोक आहोत. विरोधकांची संख्या कमी जरी असली तरी शक्य तिथे आम्ही विरोधकांना महत्व दिलं आहे असल्याचं वक्तव्य नरेंद्र मोदी वाराणत केलं आहे. काशीने मला प्रेम आणि जिव्हाळा दिला आहे. तसेच कार्यकर्त्यांचं समाधान हाच आपला जीवनमंत्र असल्याचंही नरेंद्र मोदी म्हणाले. भाजपला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच वाराणसी दाखल झाल आहे. नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. तसेच राजकारणात वावरताना भाजपच्या कार्यकर्त्यांना अस्पृष्यतेला सामोरं जावं लागतं, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram