वाराणसी : कर्नाटकचा निकाल देशाच्या राजकारणाला नवी दिशा देईल : बाबा रामदेव
Continues below advertisement
कर्नाटक निवडणुकीचा निकाल देशाच्या राजकारणाला नवी दिशा देईल. कारण, जो पक्ष ही निवडणूक जिंकेल त्यांच्यात २०१९ची लोकसभा निवडणूक जिंकण्याची क्षमता असेल असं योगगुरु रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे. ते काल वाराणसीत बोलत होते...
Continues below advertisement