ABP News

वापी, गुजरात : ट्रकखाली चिरडून बाईकस्वार गंभीर, घटना सीसीटीव्हीत कैद

Continues below advertisement
गुजरातमध्ये वापीजवळ ट्रकखाली चिरडल्यामुळे बाईकस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. बाईकला एका ट्रकचालकानं धडक दिली. त्यामुळे बाईक घसरुन युवक थेट ट्रकच्या चाकाखाली आला. युवकाच्या डोक्यावरुन ट्रकची चाकं गेली. मात्र नशिबानं तो बचावला. सध्या त्याच्यावर वापीतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram