गजरात : मुसळधार पावसामुळे वलसाड शहरात जनजीवन विस्कळीत

Continues below advertisement
दक्षिण गुजरातमधील वलसाडमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशा विस्कळीत झालंय. गेल्या 2 दिवसांत वलसाडमध्ये 10 इंच पेक्षा जास्त पाऊस पडला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram