औरंगाबाद : दूध दरवाढीच्या मागणीसाठी राज्यभर ठिकाठिकाणी आंदोलनं

Continues below advertisement
दुधाच्या दरात वाढ व्हावी, यासाठी आज राज्यभर अनेक ठिकाणी दूध उत्पादक आंदोलन करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात लाखगंगा गावामध्ये मोफत दूध वाटून शेतकरी सरकारचा निषेध करत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram