गांधीनगर : आजपासून बडोद्यात 91 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आजपासून बडोद्यामध्ये 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे. आज सकाळी संमेलनस्थळी ध्वजारोहण करण्यात आलं.
यावेळी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यासह संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
तर दुपारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संमेलनाचं औपचारीक उद्घाटन केलं जाणार आहे.
यावेळी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यासह संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
तर दुपारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संमेलनाचं औपचारीक उद्घाटन केलं जाणार आहे.