भारतातील मुसलमान श्रीरामांचे वंशज : केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह
Continues below advertisement
आपल्या वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळं उधळली आहेत. भारतात राहणारे सर्व मुसलमान हे श्रीरामांचे वंशज असल्याच वक्तव्य त्यांनी केलय. मुस्लीम समाजानं अयोध्येत राम मंदीराच्या निर्माणासाठी दोन पावलं पुढं यावं, अस आवाहनही सिंह यांनी केलय. उत्तर प्रदेशातील बागपत येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement