लखनौ : महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jul 2018 12:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर प्रदेश खरंच महिलासाठी सुरक्षित आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण इथल्या उन्नावमध्ये ३ गुंडांनी एका महिलेचा दिवसाढवळ्या बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, शिवाय त्याचा एक व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेमुळं परिसरात दहशतीचं वातावरण आहे..या गुंडांनी महिलेला घरातून उचलून नेलं आणि गावाजवळच्याच जंगलात नेऊन तिचा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या व्हिडीओमध्ये हे तिघे गुंड या महिलेची छेडछाड करताना दिसत आहेत. हे सगळे गुंड बाबा खेडा गावातले आहेत. यानंतर आता पोलिसांनी या गुंडांचं अटकसत्र सुरु केलं आहे.