उत्तराखंड : गढवाल जंगलाची आग आणखी भडकली, लोकांनाही त्रास
Continues below advertisement
गेल्या दोन दिवसांपासून उत्तराखंडच्या गढवाल जंगलात लागलेली आग पसरतच चाललीय.. गढवाल जंगलानंतर ही आग आत कुमाऊं जंगलापर्यंत वाढत गेलीय.. अल्मोडा, चंपावत, बागेश्वर आणि नैनितालमधल्या जंगलाच या आगीनं रौद्ररुप धारण केलंय... या आगीमुळं जंगलाशेजारील खेड्यांतील लोकांचं जगणं मुश्कील झालंय.. वनविभागाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आटोकाट प्रयत्न केले जातायत.. मात्र ही आग इतकी भीषण आहे की, आगीवर नियंत्रण मिळवण्यात वनविभागाला अपयश येतंय...
Continues below advertisement