स्पेशल रिपोर्ट : राधे माँच्या दरबारातला भोंदू बाजार
Continues below advertisement
वादग्रस्त राधे माँ आणि तिचा विनोदी डान्स हे समीकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय... राधे माँच्या नव्या ठुमक्यांचा कारनामा तुम्ही पाहिलात तर हसू आवरणार नाही...डोळ्यांवर झाडपं ओढलेले भक्त तिच्या माकडलीलांवर भाळतात याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही...
Continues below advertisement