उत्तर प्रदेश : वरातीत मद्यधुंद मित्रांचा गोळीबार, नवरदेवाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 May 2018 03:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लग्नाच्या वरातीत दारु पिऊन नाचणाऱ्या वऱ्हाडींनी नवरदेवावरच बेछूट गोळीबार केला. उत्तर प्रदेशातल्या खिरी जिल्ह्यातील नीमगावातली ही घटना आहे. यातली एक गोळी नवरदेवाच्या छातीत लागली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर वऱ्हांडींनी घटनास्थळाहून पळ काढला.