Shalini Yadav | मतदानाचा हक्क बजावल्यानंतर शालिनी यादव यांच्याशी बातचीत | ABP Majha

Continues below advertisement

लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. 8 राज्यातील 59 जागांसाठी आज मतदान होतंय. पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतही आज मतदान पार पडतंय. वाराणसीत मोदींच्या विरोधात काँग्रेसनं अजय राय यांना रिंगणात उतरवलं आहे. तिकडे पश्चिम बंगालमधल्या ९ जागांसाठीही भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी चुरस आहे. भाजपसह ममता बॅनर्जींनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. पंजाबमध्येही काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठी चुरस दिसून येतेय. पंजाबच्या गुरुदासपूरमधून अभिनेता सनी देओल आपलं नशीब आजमावतोय, तर चंदीगडमध्ये किरण खेर यांच्याविरोधात काँग्रेसच्या पवनकुमार बन्सल यांचं आव्हान आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram