लैंगिक शोषणाबाबत अभिनेत्री प्रियांका चोप्राचा गौप्यस्फोट
Continues below advertisement
फक्त हॉलिवुडमध्येच नाही, तर बॉलिवुडमध्येही लैंगिक शोषण होत असल्याचा गौप्यस्फोट अभिनेत्री प्रियंका चोप्राने केला आहे.
मेरी क्लेअरच्या शोमध्ये बोलताना प्रियंकाने हा दावा केला आहे. हॉलिवुडमध्ये फिल्म निर्माता हार्वी वाईन्स्टीनच्या सेक्स स्कँडलबाबत प्रियंकाला विचारलं असता, प्रियंकाने हा गौप्यस्फोट केला...