अमेरिका : प्लेनव्हिलेमध्ये कार पार्किंगमधील झाडाला विमान धडकलं, वैमानिक जखमी

Continues below advertisement
अमेरिकेच्या प्लेनव्हिलेमधल्या कार पार्कमध्ये एक छोटेखानी विमान कोसळतानाची घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली आहे. कार पार्किंगमधील एका झाडाला हे विमान धडकलं. त्यानंतर एखाद्या कागदाच्या विमानाप्रमाणे अपघातग्रस्त विमान कोसळलं. या दुर्घटनेत मॅनफ्रेड फोर्स्ट नावाचा 79 वर्षांचा वैमानिक जखमी झाला असून त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram