वॉशिंग्टन : H-1 B व्हिसाद्वारे अमेरिकेत गेलेल्यांच्या पत्नींना नोकरी करणं अशक्य
Continues below advertisement
अमेरिकेत जे भारतीय वर्क परमिट किंवा एच १ बी व्हिसावर गेलेले आहेत. त्यांच्या बायकांना तिथं कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. यासंदर्भातला निर्णय ट्रम्प प्रशासन लवकरच घेईल, अशी माहिती आहे. मात्र अमेरिकेतील आयटी जगत आणि फेसबूकनं या प्रस्तावित निर्णयाचा तीव्र विरोध केला. अमेरिकेत प्रामुख्यानं आयटी सेक्टरमध्ये मोठ्या संख्येनं भारतीय आहेत.
Continues below advertisement