अमेरिका : न्यूयॉर्क : टाइम्स स्क्वेअर परिसरात बॉम्बस्फोट, काही नागरिक जखमी
Continues below advertisement
अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअर परिसरात झालेला बॉम्बस्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याची माहिती स्थानिक महापौरांनी दिली आहे. या हल्ल्यात काही स्थानिक जखमी झाल्याची महिती मिळत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित हा बांगलादेशी असल्याचं कळतं. जेरुसलेमला इस्रायलची राजधानी जाहीर केल्याने कट्टरवाद्यांनी हा हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Continues below advertisement