मुंबई: महाराष्ट्रात हायपरलूप ट्रेन सुरु झाल्यास, प्रवास किती जलद होईल?

Continues below advertisement
अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र् फडणवीस यांनी व्हर्जिन हायपरलूप नेवाडा इथल्या साईटला भेट दिली... तसेच या कंपनीच्या सीईओं आणि संचालक मंडळाशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली... सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारने मुंबई-पुणे दरम्यान हायपरलूप रेल्वेमार्ग उभारण्यासंदर्भात करार केला होता... हायपरलूपच्या अद्यावत तंत्रज्ञानामुळे मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अवघ्या 20 ते 25 मिनिटांवर येऊ शकतो...त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या या भेटीनं मुंबई-पुणे दरम्यानच्या हायपरलूप प्रकल्पाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढं पडलं असं म्हणावं लागेल...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram