पुणे: उरळी कांचन इथं दुकानांना लागलेली आग नियंत्रणात

Continues below advertisement
पुण्यातल्या उरळी कांचन येथे कापडी दुकान आणि 2 फर्निचरच्या दुकानांना लागलेली आग अग्निशमन दलाच्या नियंत्रणात आलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram