रायगड : उरणमध्ये सापडलेल्या महाकाय ब्लू व्हेल माशाचे अवशेष ऐरोलीच्या संग्रहालयात ठेवणार

Continues below advertisement
उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडलेला महाकाय ब्लू व्हेल माशाचं आता जतन केलं जाणार आहे. ऐरोलीतल्या संग्रहालयात या माशाचे सांगाडे ठेवण्यात येणार आहेत. संग्रहालयात ठेवण्याआधी माशावर केमिकल प्रोसेस करण्यात येईल, त्यानंतर हा मासा प्रदर्शनासाठी ठेवला जाईल. 14 जूनला हा मासा रायगडमधील उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळला. त्यानंतर या माशांचे सांगाडे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले. दुर्मिळ होत चाललेल्या या प्रजातीचं जतन करण्यासाठी हा मासा संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram