Eknath Khadse | विरोधकांपेक्षा एकनाथ खडसेंची सरकारवर प्रश्नांची सरबत्ती | ABP Majha

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत असल्याचं चित्र आहे. आज विधानसभेचं कामकाज सुरु होताच प्रश्नोत्तराच्या तासात विरोधकांपेक्षा सत्ताधारी आमदार एकनाथ खडसे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करताना दिसले. आधी सौरपंपांच्या विषयावरुन नंतर आता आदिवासी भागातील कुपोषणाच्या विषयावर एकनाथ खडसेंनी मंत्र्यांना झापलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram