यूपीएससीचे यशवंत : पंढरपूर : वडिलांच्या निधनानंतर मित्रांच्या मदतीने संतोष माळीला यश
Continues below advertisement
जिद्द आणि चिकाटी असेल, तर मार्ग नक्कीच मिळतो, हे पंढरपूरच्या संतोष माळीने दाखवून दिलं. वडिलांच्या निधनानंतर नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेसाठी धडपडत असलेल्या संतोषच्या मदतीला त्याचे मित्र धावून आले आणि त्यांच्याच मदतीमुळे संतोषने यूपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलं.
Continues below advertisement