यूपीएससीचे यशवंत : धुळे : झेडपी शाळेतील शिक्षकाचा मुलगा भुवनेश पाटील
Continues below advertisement
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दाम्पत्याचा मुलगा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. भुवनेश पाटील असे या मुलाचे नाव असून, भुवनेश हा ओबीसी वर्गातून राज्यात प्रथम आला आहे.
Continues below advertisement