उत्तरप्रदेशात भगवान जगन्नाथांची डॉक्टरांकडून तपासणी

Continues below advertisement
उत्तरप्रदेशात भगवान जगन्नाथांची शुक्रवारी डॉक्टरांनी तपासणी केली. तपासणी नंतर देवाला पडवळचा ज्युस देण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. भाविकांच्या म्हणण्यानुसार 28 जून च्या पौर्णिमेपासून देव आजारी पडले होते. म्हणून त्यांना मंदिरातच बंद करण्यात आलं होतं. दरम्यानच्या काळात आजारी देवाला तुळशी, लवंग, काळी मिर्चीचा काढा देण्यात येत होता. यामुळे देवाला बरं वाटल्याचं देखील भाविकाचं म्हणणं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram