
Modi Tsunami | 2019 च्या मोदी त्सुनामीत जिवंत आहोत हेच नशीब - सलमान खुर्शिद | ABP Majha
२०१९च्या मोदींच्या त्सुनामीत सगळं काही वाहून गेले, असं विधान काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केलं. यावेळी बोलताना मोदींच्या लोकप्रियतेत आम्ही जिवंत आहोत, हेच नशीब मानायचं असं म्हणत खुर्शीद यांनी टोलाही लगावलाय. २०१९च्या पराभवानंतर पहिल्यांदाच एखाद्या काँग्रेसी नेत्यानं मोदी लाट असल्याचं मान्य केलं.