UNCUT | युती सडली आणि शिवसेना 124 वर अडकली, गोरेगावमधील राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण | ABP Majha
शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपावरुन राज ठाकरेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. इतकी वर्ष सडली आणि 124 वर अडली, अशी टीका राज ठाकरेंनी शिवसेनेवर केली. याशिवाय शिवसेनेच्या मंत्र्यांच्या राजीनामा नाट्यावरुनही राज ठाकरेंनी टीका केली.