UNCUT | उस्मानाबाद | #Metoo मोहिमेवर अभिनेत्री श्रेया बुगडेचं मोठं विधान

Continues below advertisement
सध्या बॉलिवूडमध्ये मी टूच वादळ सुरु आहे. एकीकड़े अन्यायाबाबत महिला वाचा फोडत असताना मी-टू मोहिम हा पुरूषांवरील अन्याय असल्याचं मोठं विधान अभिनेत्री श्रेया बुगडे हीनं केलंय. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत श्रेयानं मी-टू मोहिमेबाबत नेमकं काय मत व्यक्त केलंय, पाहूयात
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram