UNCUT | माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र 2018 | डिजिटल मनोरंजन | एबीपी माझा
सध्याच्या काळात डिजिटल तंत्रज्ञान हे जीवनाचा अविभाज्य भाग झालं आहे. डिजिटलायझेशनमुळे सामान्य व्यक्तींच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांचा धांडोळा घेण्यासाठी 'माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र' या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यंदा या कार्यक्रमाचं चौथं वर्ष आहे.