यवतमाळ: उमरखेडमध्ये स्वत:ची चिता रचून शेतकऱ्याची आत्महत्या

Continues below advertisement
यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात सावळेश्वर येथे एका शेतकऱ्याने स्वत: ची चिता रचून आत्महत्या केलीय.
या भीषण घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरलीय,.
माधव रावते असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.
रावतेंची 4 एकर शेती आहे. मात्र खासगी कर्ज असल्यानं त्यांनी आत्मह्त्या केल्याची माहिती मिळतेय.
दरम्यान पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram