उल्हासनगर : केमिकलच्या आगीत भाजलेल्या मुलाचा मृत्यू
Continues below advertisement
उल्हासनगरमध्ये 20 दिवसांपूर्वी पालिकेच्या गोडाऊनमध्ये लागलेल्या आगीत भाजलेल्या एका मुलाचा मुत्यू झाला आहे. पालिकेच्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या कीटकनाशक केमिकलला आग लागली होती. त्यावेळी तिथ खेळतअसलेली तीन मुलं आगीत भाजली होती. त्यापैकी अरिहंत सिंग या अकरा वर्षीय मुलाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुलाच्या नातेवाईकांनी केली. त्यासाठी पोलिसांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली.
Continues below advertisement