ब्रेकफास्ट न्यूज : उल्हासनगर : पती-पत्नीचा वाद मिटवताना दोन गट भिडले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jun 2018 11:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पती-पत्नीचं भांडण मिटवायला पोलिस ठाण्यात आलेले दोन गटच परस्परांना भिडल्याचं उल्हासनगरमध्ये पाहायला मिळालं. पोलिसांसमोरच एकमेकांवर चाकू आणि तलवारी उगारणाऱ्या नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.