सीए परिक्षेत उल्हासनगरची समीक्षा अगरवाल ही देशात तिसरी

Continues below advertisement
सीए परिक्षेत उल्हासनगरची समीक्षा अगरवाल ही देशात तिसऱी आली आहे. समीक्षाला 800 पैकी 524 गुण मिळाले आहेत. या परीक्षेत सुरतचा प्रीत शाह 67.75 टक्के गुण मिळवून देशात पहिला आला आहे. तर बंगळूरुच्या अभिषेक नागराजनं 67.38 टक्के गुण मिळवत दुसरा येण्याचा मान पटकावला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram