उल्हासनगर : सेंच्युरी रेयॉन कंपनीत विषारी गॅसगळती, कामगाराचा मृत्यू
Continues below advertisement
उल्हासनगर शहरातील शहाड परिसरात सेंच्युरी रेयॉन कंपनीत विषारी गॅस गळती झाली आहे. यामध्ये एका हंगामी कामगाराचा जागीच गुदमरुन मृत्यू झाला, तर 11 कामगारांच्या नाकातोंडात विषारी वायू गेल्यामुळे त्यांना गंभीर अवस्थेत कल्याणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Continues below advertisement