उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये सोनसाखळी चोरांची धूम स्टाईल चोरी

Continues below advertisement
उल्हासनगरमध्ये धूम स्टाईलने चोऱ्या करणाऱ्या टोळीच्या कारनाम्यांमुळे एक महिला जखमी झाली आहे. चोरट्यांनी गाडीवरुन जात असलेल्या महिलेच्या हातातील पर्स खेचली आणि घटनास्थळावरून पोबारा केला. यावेळी झालेल्या झटापटीत महिला बाईकवरुन खाली पडून जखमी झाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram