कल्याण : उल्हासनगरमधील भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद

Continues below advertisement
उल्हासनगरमध्ये रविवारी घडलेला भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दोन दुचाकीस्वार अचानक मध्ये आल्यानं कारचालकाचा मृत्यू झाला. रविवारी उल्हासनगरच्या १७ सेक्शन भागात ही दुर्घटना घडली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram