उज्जैन : सर्व भारतीयांना एकसारखी वागणूक मिळावी : मोहन भागवत
Continues below advertisement
भारत भूमीमध्ये सर्व भारतीय समान आहेत आणि त्यांना एकसारखी वागणूक दिली पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात हीच शिकवण दिली जाते. असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.
Continues below advertisement