रावण भारताचा नागरिक नसल्यानं त्याला 'आधार' नाही, सोशल मीडियावर गंमतीशीर प्रश्नोत्तरं

Continues below advertisement
सध्या भारतातील प्रत्येक व्यक्तीला आधार कार्ड अतिशय महत्त्वाचं झालं आहे. नवजात बालकाचंही आधार कार्ड बनवलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर UIDAI च्या दसऱ्याच्या शुभेच्छा देणाऱ्या ट्वीटवर एका यूजरने रावणाला किती आधार कार्ड मिळणार असा? अजब प्रश्न विचारला आहे. त्यावरील UIDAI चं उत्तर कमालीचं व्हायरल झालं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram