Uddhav Thackeray | पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच, मुंबईतील कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य | मुंबई
Continues below advertisement
हाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच असणार असा निर्धार देवेंद्र फडणवीस वारंवार व्यक्त करत असताना, आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाबद्दल सूचक विधान केलंय.. मुंबई सेंट्रल बस आगाराच्या पुनर्विकासाचं भूमिपूजन आणि विद्युत बसच्या लोकार्पण सोहळ्याला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली. यावेळी दिवाकर रावतेंच्या कामाची स्तुती करताना उद्धव ठाकरेंनी पुढचं सरकार आपलं असणार असं विधान केलं.
Continues below advertisement