VIDEO | पार्थ पवारांच्या प्रचारसभेत उदयनराजेंनी काढले प्राण्यांचे आवाज | पुणे | एबीपी माझा

साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी काल पुन्हा हटक्या शैलीत भाषण केलं. पिंपरीत पार्थ पवारांच्या प्रचारासाठी उदयनराजेंची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उदयनराजेंनी स्टेजवरुनच चक्क प्राण्यांचे आवाज काढले. यावेळी उदयनराजेंनी स्टेजवरुन प्राण्याचा आवाज काढत 'हा आवाज कोणाचा' असा प्रश्न केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी चौकीदार म्हणत उत्तर दिलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola