मुंबई : 'पगारदिनी' बँकांचा दोन दिवसीय संप, ATM मध्ये खडखडाट?

Continues below advertisement
बँक कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय संपामुळे पगारी कर्मचाऱ्यांची गैरसोय होण्याची चिन्हं आहेत. 30 आणि 31 मे रोजी बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे एटीएममध्येही खडखडाट असण्याची शक्यता आहे.

उच्च वेतनासाठी देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी बुधवार 30 मे आणि गुरुवार 31 मे रोजी संप पुकारला आहे. सलग दोन दिवस बँकांचं कामकाज बंद राहिल्यास एटीएमवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. महिन्याचा शेवटचा दिवस 'पगाराचा' असल्यामुळे तुम्हाला वेतन काढताना अडचणी येऊ शकतात.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram