तुर्की : आमीर खानसमोर आईस्क्रिम पार्लरमधील कर्मचाऱ्याची कलाकारी, आमीरकडून व्हिडिओ शेअर

आमीर खान सध्या सिक्रेट सुपरस्टार या सिनेमाच्या प्रमोशनसाठी तुर्कीत आहे. तिथला एक मजेशीर व्हिडिओ आमीरने ट्विटरवर ट्विट केला आणि त्याला कॅप्शन सब्रका फल मीठा, लवली तुर्कीश आइस्क्रीम असं मजेशीर कॅप्शन दिलं.
या व्हिडिओत आमिर एका आइस्क्रीम पार्लरमध्ये सॉफ्टी आईस्क्रिमसाठी रांगेत उभे आहेत आणि इथला एक कर्मचारी आमीरला आईस्क्रिम देण्याआधी कलाकारी सादर करताना दिसतोय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola